श्री. राहुल शिवाजीराव पाखरे
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट

सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट
अंगणवाडीच्या वतीने सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजनात महत्त्वाचा वाटा उचलण्यात येतो दरवर्षी कन्या पूजन व महिलांसाठी कुटुंब प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो
पुणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजनात संयोजन समितीमध्ये सदस्य रुपी मोलाचा वाटा उचलून गिनीज विश्वविक्रमामध्ये सहभाग घेतला
शिवरुद्र क्रीडा संस्थेची स्थापना करून युवकांना कबड्डी विषयक मार्गदर्शन करून स्पर्धेला उतरवण्यात आले आहे
शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक एकत्रीकरणाच्या माध्यमातून तळजाई टेकडी येथे ५५५ वृक्षांची लागवड करून ३५७ वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व शिवरुद्र प्रतिष्ठान – ट्रस्ट च्या वर्धापन दिनानिमित्ता २६ जानेवारी रोजी दरवर्षी वस्ती भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत असते
आदर्श गणेशोत्सव सामाजिक संस्था:
पुणे पोलिस व विघ्नहर्ता न्यास च्या वतीने पुणे शहरातील प्रतिष्ठित असणारा ” आदर्श गणेशोत्सव सामाजिक संस्था ” पुरस्काराने शिवरुद्र प्रतिष्ठान संस्थेस पुरस्कृत करण्यात आले आहे.
शिवरुद्र प्रतिष्ठान – ट्रस्ट च्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून राष्ट्रीय उत्सव म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारी चे आयोजन करण्यात येते
वस्ती भागातील युवकांना महाविद्यालयीन शिक्षणाची गोडी लागावी म्हणून दहावी मध्ये कोणी नापास होऊ नये यासाठी गेल्या आठ वर्षांपासून मोफत बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठीचे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते आहे
Your leadership inspires action and drives positive change. We’d love for you to join the WhatsApp group to share your vision and guide meaningful discussions!