श्री. राहुल शिवाजीराव पाखरे
सिनेट सदस्य : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संस्थापक / अध्यक्ष : शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट

राहुल पाखरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत ते विद्यापीठात पदवीधरांचे नेतृत्व करतात अगदी शून्यातून अंत्योदयाचा ध्यास बाळगून आपल्या कामाला सुरुवात करून ते गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, ‘स्व’ – रूपवर्धिनी चे वर्धक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहराचे सचिव पद भूषविले आहे.
पुणे शहरातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा “आदर्श गणेशोत्सव सामाजिक कार्यकर्ता” या पुरस्काराने पुणे परिवारातर्फे पुरस्कृत आहेत
समाजातील सहभागासाठी युवाशक्ती, महिला, पर्यावरण, साहित्य, क्रीडा, आरोग्य व शिक्षण विषयात विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे.
शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा लेखाजोखा संग्रहित केला आहे शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट ही “आदर्श गणेशोत्सव सामाजिक संस्था” या पुरस्काराने पुणे पोलीस व विघ्नहर्ता न्यास कडून पुरस्कृत आहे.
26 जून 1992 रोजी बिबवेवाडी पुणे येथे जन्मलेल्या राहुल पाखरे यांनी प्रिंटिंग व ग्राफिक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या विषयातील इंजिनिअरिंगची पदविका व व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे त्यांना वाचनाची व भ्रमंतीची खूप आवड आहे त्यांचा विवाह शितल पाखरे यांच्याशी झाला त्यांना दोन कन्या आहेत.
Your leadership inspires action and drives positive change. We’d love for you to join the WhatsApp group to share your vision and guide meaningful discussions!